एकत्र मिलनाचा एकत्र मिलनाचा
रुखरुख लागे मनी बोले राऊळ देवाला कधी, कसे बा, येतील देवा भक्त दर्शनाला रुखरुख लागे मनी बोले राऊळ देवाला कधी, कसे बा, येतील देवा भक्त दर्शनाला
सूर्याचा लख्ख प्रकाशही आहे शब्दमोत्यांत चंद्राच निर्मळ तेज आहे सूर्याचा लख्ख प्रकाशही आहे शब्दमोत्यांत चंद्राच निर्मळ तेज आहे
झेलल्या होत्या या अनुभवांच्या तारा मी पाहिलेल्या रिमझिम धारा झेलल्या होत्या या अनुभवांच्या तारा मी पाहिलेल्या रिमझिम धारा
एक कथा सांगितली वडिलांनी या एकीचे कसे असते बळ एक कथा सांगितली वडिलांनी या एकीचे कसे असते बळ
चार एकत्र होती भावंडे स्वभाव मात्र त्यांचे वेगवेगळे चार एकत्र होती भावंडे स्वभाव मात्र त्यांचे वेगवेगळे